मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक…दुचाकी पार्क करीत असतांना ६५ वर्षीय वृध्दावर लोखंडी रॉडने हल्ला, गुन्हा दाखल

by India Darpan
एप्रिल 3, 2024 | 7:12 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बुधवार पेठेत दुचाकी पार्क करीत असतांना एकाने ६५ वर्षीय वृध्दावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत डोक्यावर आणि हातावर रॉड मारण्यात आल्याने वृध्द जखमी झाले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन पगार (रा.रंगारवाडा शाळा छपरीची तालीम,जुने नाशिक ) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. याबाबत दिलीप गोविंदराव लाड (६५ रा.मोहन सोसा.कुटे हॉस्पिटल शेजारी,मुंबईनाका) यांनी फिर्याद दिली आहे. लाड सोमवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास बुधवार पेठेत गेले होते. छपरीची तालीम भागात ते आपली दुचाकी पार्क करीत असतांना ही घटना घडली.

लोखंडी रॉड घेवून आलेल्या संशयिताने कुठलेही कारण नसतांना लाड यांच्यावर हल्ला केला. या घटनेत दोन्ही हातांवर आणि डोक्यावर रॉडने मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक मंद्रुपकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाला उमेदवार बदलण्याची नामुष्की…तर यवतमाळला खा. भावना गवळी यांचा पत्ता कट

Next Post

आता ‘स्वीप’ अंतर्गत युवा मतदारांकरीता रिल्स, पोस्टर्स व मिम्स स्पर्धा; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसे

India Darpan

Next Post
Election logo nivdnuk aayog e1702627232547

आता ‘स्वीप’ अंतर्गत युवा मतदारांकरीता रिल्स, पोस्टर्स व मिम्स स्पर्धा; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसे

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011