गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव…एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

by India Darpan
एप्रिल 3, 2024 | 3:08 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 16

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगर शहरात अग्नी तांडव पाहायला मिळाले. एका कापडाच्या दुकानाला भीषण आग लागली. त्यात ही दुर्दैवी घटना घडली. आज पहाटे तीन वाजता लागलेल्या भीषण आगीत वरच्या मजल्यावर असलेल्या एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांत दोन पुरुषांसह तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.

आग लागलेल्या इमारतीत एकूण १६ लोक होते. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी सात तर तिसऱ्या मजल्यावर दोन लोक होते. यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा मृत्यू झाला आहे. छावणी दाना बाजारील गल्लीतील जैन मंदिराच्या शेजारी असणाऱ्या दुमजली घरात आग लागल्यामुळे पहाटे गाढ झोपेत असणाऱ्या लोकांना खाली उतरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. हे सर्व जण एकाच कुटुंबातील होते.

एका ईव्ही दुचाकीमध्ये जोराचा स्फोट झाला. दुचाकीला चार्जिंगसाठी लावली होती. वायरच्या माध्यमातून आग थेट दुकानात लावलेल्या चार्जिंग सॉकेटपर्यंत पोहचली आणि दुकानाला आग लागली. कपड्याने पेट घेतल्याने काही वेळातच आग संपूर्ण दुकान आणि इमारतीत पसरली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कॅफेचालकाने महिलेचा केला विनयभंग…आर्थिक वादातून घटना

Next Post

वायनाड लोकसभा मतदार संघातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

India Darpan

Next Post
Untitled 17

वायनाड लोकसभा मतदार संघातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011