बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुष्पा -२ चे पोस्टर रिलीज! चाहत्यांची उत्सुकता शिगेला

by India Darpan
एप्रिल 2, 2024 | 7:16 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20240402 191044 Instagram

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
‘पुष्पा’ हा साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट प्रचंड गाजला होता. आता या चित्रपटाचाच दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. अपकमिंग चित्रपट ‘पुष्पा 2: द रूल’ लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अल्लू अर्जनचे चाहते त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी ‘पुष्पा 2: द रूल’चे पोस्टर रिलीज केले आहे. त्याचसोबत त्याने या चित्रपटाच्या टीझरच्या रिलीज डेटची देखील घोषणा केली आहे.

या चित्रपटाचे निर्माते अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर रिलीज करणार आहे. निर्मात्यांनी नुकताच सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये सगळीकडे कुंकू पडल्याचे दिसत आहे. या कुंकूच्या आसपास खूप सारे दिवे लावलेले दिसत आहेत आणि पायामध्ये घुंगरू बांधून कोणी तरी डान्स करत असल्याचे दिसत आहे.

हा डान्स अल्लू अर्जून करत असावा असे चाहते अंदाज लावत आहेत. सध्या हे पोस्टर व्हायरल होत आहे. पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाचा टीझर ८ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुनचा वाढदिवस देखील आहे. पुष्पा -द रूल’ हा चित्रपट याचवर्षी १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दारु पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी तीन अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल

Next Post

राज्यात सुमारे २२ हजार बंद्यांनी घेतला ई-मुलाखत सुविधेचा लाभ…या बंदीना नाकारण्यात आल्या सुविधा

India Darpan

Next Post
IMG 20240402 WA0293 1

राज्यात सुमारे २२ हजार बंद्यांनी घेतला ई-मुलाखत सुविधेचा लाभ…या बंदीना नाकारण्यात आल्या सुविधा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011