मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दारु पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी तीन अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल

by India Darpan
एप्रिल 2, 2024 | 7:06 pm
in संमिश्र वार्ता
0
fir111

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र येरवडा संस्थेच्या परिसरात पडझड झालेल्या शासकीय निवासस्थानामध्ये दारु पिऊन गोंधळ घालून पळून गेल्याप्रकरणी तीन अनोळखी युवकांविरुद्ध प्रथम खबर अहवाल नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.

पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र संस्थेला १ एप्रिल रोजी महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहूल मोरे, विभागीय उपायुक्त संजय माने तसेच श्रीमती रंधवे यांनी भेट दिली. त्यावेळी संस्थेच्या बाजूला पडझड झालेल्या शासकीय निवासस्थानाची पाहणी करण्याकरिता गेले असता तेथे तीन अनोळखी युवक दारु पिऊन गोंधळ घालत असल्याचे आढळून आले.

त्यांना विचारणा करण्यापूर्वीच ते पळून गेले. त्या अनुषंगाने संस्थेचे जमादार शिमोन साबळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दिली आहे, असेही श्रीमती रंधवे यांनी कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ससूनचा गलथानपणा पुन्हा उघड…अतिदक्षता विभागात उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू

Next Post

पुष्पा -२ चे पोस्टर रिलीज! चाहत्यांची उत्सुकता शिगेला

India Darpan

Next Post
Screenshot 20240402 191044 Instagram

पुष्पा -२ चे पोस्टर रिलीज! चाहत्यांची उत्सुकता शिगेला

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011