बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पार्क केलेल्या कार फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरून नेले…

by India Darpan
मार्च 29, 2024 | 5:48 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुबईनाका पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळया ठिकाणी पार्क केलेल्या कार फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरून नेले. मंगळवारी (दि.२६) या घटना घडल्या असून, याप्रकरणी पोलीस दप्तरी एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश गणेश सुरंजे (रा.माऊलीनगर,गामणे मळा पाथर्डी फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सुरंजे यांची कार महामार्गावरील हॉटेल इनायत कॅफे भागत पार्क केलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी कारच्या दरवाजाची काच फोडून लॅपटॉप चोरून नेला.

दुसरी घटना न्यु क्युरी मानवता हॉस्पिटल भागात घडली. सर्व्हीस रोडवर पार्क केलल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप बॅग चोरून नेली. या बॅगेत लॅपटॉपसह हार्डडिस्क आणि महत्वाची कागदपत्र होती. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.

जुगार खेळविणा-या पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंक आकड्यावर जुगार खेळविणा-या जुगारीस पोलीसांनी बेड्या ठोकल्या. तुळजाई हॉटेल भागात ही कारवाई करण्यात आली असून संशयित नागरीकांना पैसे लावून जुगार खेळण्यास भाग पाडत होता. त्याच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश राजू जाधव (रा.हमालवाडी पेठरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारीाचे नाव आहे. तुळजाई हॉटेल भागात एक तरूण नागरीकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.२८) पोलीसांनी धाव घेतली असता संशयित पोलीसांच्या हाती लागला. तो कल्याण बाजार नावाचा जुगार खेळत व खेळवितांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून १हजार ५२० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याबाबत अंमलदार गोरक्ष साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक जयवंत लोणारे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोन्याने ओलांडला सत्तर हजारांचा टप्पा….आजपर्यंतचा उच्चांक भाव

Next Post

‘इंडिया’ आघाडीचे नेते दिल्लीत एकत्र येणार…रॅलीसाठी सशर्त परवानगी

India Darpan

Next Post
arvind kejriwal

‘इंडिया’ आघाडीचे नेते दिल्लीत एकत्र येणार…रॅलीसाठी सशर्त परवानगी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011