शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसह या पाच खेळांचा थरार…..ऑलिम्पिक समितीने दिली अधिकृत मान्यता

ऑक्टोबर 16, 2023 | 3:37 pm
in मुख्य बातमी
0
F8ip lWWIAAaqF4

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसह सॅाप्टबॅाल, बेसबॅाल, प्लॅग, फुटबॅाल, लॅक्रॅास, व स्क्वॅशचा या सहा खेळांचा अधिकृतपणे समावेश करण्यात आला आहे. २०२८ साली साली अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणा-या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसह या पाच खेळांचा थरार बघायला मिळणार आहे. मुंबईमध्ये सध्या सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

कार्यकारी समिती यावर होणाऱ्या बैठकीमध्ये यावर चर्चा झाल्यानंतर या खेळांचा समावेश केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे स्पोर्ट्स डायरेक्टर असलेल्या किर्ती मॅककॉनेल यांनी याअगोदरच प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली होती.

मुंबईत जियो वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सत्राचे उद्‌घाटन केले. हे सत्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यांची एक महत्वाची बैठक मानली जाते. या सत्रात ऑलिम्पिक स्पर्धांच्या भविष्याशी संबंधित महत्वाचे निर्णय घेतले जातात. भारतात ही बैठक दुसऱ्यांदा होत आहे. याधीची बैठक सुमारे ४० वर्षांपूर्वी झाली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे ८६ वे सत्र, नवी दिल्लीत १९८३ मध्ये झाले होते.

आता हे १४१ वे सत्र भारतात होत असून, हे सत्र, जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणारे, क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तमाचा गौरव करणारे आणि मैत्री, परस्पर सन्मान, उत्कृष्टता अशा ऑलिम्पिकच्या आदर्श उद्दिष्टाना अधिक बळकट करणारे असेल. हे सत्र, क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध भागधारकांना परस्पर संवाद आणि ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याची संधी उपलब्ध करून देणारे ठरेल.

या सत्राला, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाच आणि इतर सदस्य उपस्थित होते. त्याशिवाय भारतातील क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह विविध क्रीडा महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

IOC Session approves @LA28’s proposal for 5⃣ additional sports:

⚾Baseball/🥎softball, 🏏cricket, 🏈flag football, 🥍lacrosse and ⚫squash have been officially included as additional sports on the programme for the Olympic Games Los Angeles 2028. #LA28 pic.twitter.com/y7CLk2UEYx

— The Olympic Games (@Olympics) October 16, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकला बिटको रूग्णालयात अत्याधुनिक रक्तपेढी होणार, साडेतीन कोटींची यंत्रसामग्री केली खरेदी

Next Post

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव निमित्त वाहतूकीत केले हे बदल…..जाणून घ्या बंद व पर्यायी मार्ग

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Untitled 78

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव निमित्त वाहतूकीत केले हे बदल.....जाणून घ्या बंद व पर्यायी मार्ग

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011