गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिवसेना शिंदे गटाची पहिली ८ उमेदवारांची यादी जाहीर…यांना मिळाली उमेदवारी

by India Darpan
मार्च 28, 2024 | 7:11 pm
in मुख्य बातमी
0
CM Shinde.


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटला असून शिवसेना शिंदे गटाने पहिली ८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महायुतीमध्ये भाजप २६, शिवसेना १३, राष्ट्रवादी अजित पवार ६, राष्ट्रीय समाज पक्ष १ आणि मनसेला २ जागा देण्यात येणार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना गट सुरुवातीला ८ उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.

दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
कोल्हापूर – संजय मंडलिक
हातकणंगले – धैर्यशील माने
हिंगोली – हेमंत पाटील
रामटेक – राजू पारवे
शिर्डी – सदाशिव लोखंडे
मावळ – श्रीरंग बारणे
बुलढाणा – प्रतापराव जाधव

GJwvauVbEAA6wjT
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी पावणे दोन लाखाचा ऐवज चोरून नेला

Next Post

अभिनेता गोविंदा यांनी सांगितले शिवसेनेत प्रवेश घेण्याचे कारण….

India Darpan

Next Post
GJw0Y2OXQAAN0MX e1711635123916

अभिनेता गोविंदा यांनी सांगितले शिवसेनेत प्रवेश घेण्याचे कारण….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011