गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या सिटीलिंकच्या बसच्या वाहकांचा संप मागे…शनिवारपासून पूर्ण क्षमतेने धावणार बसेस

by India Darpan
मार्च 22, 2024 | 6:15 pm
in स्थानिक बातम्या
0
Nashik city bus 4

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या तपोवन येथील वाहकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककरांची जीवनवाहिनी असलेली सिटीलिंक आता पुन्हा एकदा नाशिकच्या रस्त्यांवर धावणार आहे. हा संप मिटल्याने शुक्रवारी सायंकाळपासूनच बससेवा सुरू होणार असली तरी शनिवार २३ मार्च २०२४ पासून पूर्ण क्षमतेने बसेस रस्त्यावर धावणार आहे.

तपोवन डेपो येथील बसेसना वाहक पुरविण्याचा ठेका मे. मॅक्स डिटेक्टिवव्ह अँड सिक्युरिटी या कंपनीला देण्यात आलेला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी या कंपनीच्या वाहकांनी गुरुवार दिनांक १४ मार्च २०२४ पासून संप पुकारला होता. नियमित वेतन, पीएफ,ईएसआयसी व रजेचे पैसे अकाऊंटला जमा करणे, इंक्रिमेंट, बोनस अश्या विविध मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता.

शुक्रवार दिनांक २२ मार्च २०२४ रोजी सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, एजन्सीचे प्रतिनिधी व वाहक प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. या बैठकीत एजन्सीचे प्रतिनिधी व वाहक प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत कंपनी ठेकेदार यांनी वाहकांच्या काही मागण्या मान्य केल्या तर उर्वरित ज्या मागण्या तात्काळ पूर्ण करणे शक्य नाही. अश्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिल्याने अखेर हा संप मागे घेण्याचा निर्णय वाहकांनी घेतला आहे.

वाहकांच्या संप मागे घेण्याच्या निर्णयामुळे आता नाशिककरांची जीवनवाहिणी असलेली सिटीलिंक बस ९ दिवसांनंतर आता पुन्हा एकदा नाशिकच्या रस्त्यांवर धावणार आहे. तपोवन डेपो येथील बसेस सायंकाळीच सुरू होणार असल्या तरी शनिवार दिनांक २३ मार्च २०२४ पासून पूर्ण क्षमतेने बसेस रस्त्यावर धावणार आहे. वाहक संपामुळे गेले ९ दिवस प्रवाश्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्याबद्दल सिटीलिंक प्रशासन सर्व प्रवाश्यांचे दिलगीर आहे. तसेच बससेवा नियमित सुरू होत असल्याने प्रवाश्यांनी या बससेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील मुद्रांक नोंदणी कार्यालये सुटीच्या दिवशी सुरू राहणार…

Next Post

आता या तालुक्यातील वाहनांसाठी असेल MH-54 हा आरटीओ कोड

India Darpan

Next Post
rto

आता या तालुक्यातील वाहनांसाठी असेल MH-54 हा आरटीओ कोड

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011