बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या इलेक्ट्रिक स्कूटरवर सवलत…या तारखेपर्यंत ऑफर

by India Darpan
मार्च 22, 2024 | 4:17 pm
in संमिश्र वार्ता
0
Quantum Energy Plasma X e1711104410600

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इलेक्ट्रिक स्कूटरची रचना, विकास आणि उत्पादनात विशेषज्ञ असलेले अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप, क्वांटम एनर्जी तिच्या नवीनतम इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्स, प्लाझ्मा एक्स आणि एक्सआरवर मर्यादित कालावधीसाठी ऑफर जाहीर करण्यास रोमांचित होत आहे. पर्यावरणास अनुकूल अशा परिवहन उपायांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून क्वांटम एनर्जीने प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर मॉडेलच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एक्स-शोरूम १,१९,५२५ रुपये आणि ९९,७५७ रुपये किंमती असलेल्या प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर आता अनुक्रमे १०९,००० आणि ८९,००० रुपयांच्या मोहक किंमतीत खरेदी केल्या जाऊ शकतात. ही अप्रतिम ऑफर ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध आहे.

प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर इलेक्ट्रिक स्कूटर्स, पर्यावरणीय टिकाऊपणाला प्राधान्य देत असतानाच, रायडिंगचा एक अखंड आणि आरामदायक अनुभव पुरवण्यासाठी निर्माण केल्या गेल्या आहेत. शक्तिशाली १५०० डब्ल्यू मोटर आणि ६० व्ही ५० एएच लिथियम – आयन बॅटरीसह सुसज्ज असलेली प्लाझ्मा एक्स, कमाल ६५ कि.मी./तास वेग आणि ११० कि.मी.च्या प्रभावी श्रेणीसह केवळ ७.५ सेकंदात ० ते ४० कि.मी./तास पर्यंत जलद प्रवेग (रॅपिड अॅक्सिलिरेशन) प्राप्त करते. याव्यतिरिक्त, कीलेस स्टार्ट आणि रिव्हर्स गिअर वैशिष्ट्यांच्या अतिरिक्त सोयीसह, रायडर्स, इको आणि स्पोर्ट्स या दोन ड्राइव्ह पद्धतींमधून निवड करू शकतात. १५०० डब्ल्यू मोटरद्वारे समर्थित असलेली प्लाझ्मा एक्सआर, ६० कि.मी./ताशीची सर्वोच्च गती आणि एकाच चार्जवर १०० कि.मी.ची श्रेणी प्रदान करते. हे दोन्ही मॉडेल्स दैनंदिन प्रवासासाठी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ऑफिसला जाणारे कर्मचारी आणि तात्पुरत्या कामगारांसाठी समान उपयोगी आहेत.

क्वांटम एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, श्री. चक्रवर्ती सी. म्हणाले, “प्लाझ्मा मॉडेल्ससाठी आमची मर्यादित ऑफर सादर करणे हे केवळ त्यांच्या किंमती कमी करणे आणि विक्रीला चालना देण्याबद्दलच नाही; तर हे आमच्या ग्राहकांना क्वांटम एनर्जीसह शोधाच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आमंत्रण देण्याबद्दलही आहे. आम्ही ही अशी संधी सादर करताना रोमांचित झालो आहोत, ज्यामुळे ग्राहकांना आमच्या प्लाझ्मा मॉडेल्सचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अतुलनीय कामगिरीचा अनुभव घेता येईल. मला विश्वास आहे की, जे आमच्या प्लाझ्मा मॉडेल्सचा खऱ्या अर्थाने स्वीकार करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या चेहऱ्यावर ते मोठे हसू निर्माण करतील. आमच्या निष्ठावंत समर्थकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि क्वांटम एनर्जीच्या कुटुंबात नवीन शौकिनांचे स्वागत करण्याची ही आमची पद्धत आहे.” इच्छुक खरेदीदार, क्वांटम एनर्जीच्या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन चाचणी राईड शेड्यूल करू शकतात किंवा संपूर्ण भारतभरातील तिच्या कोणत्याही शोरूमला भेट देऊ शकतात. प्रत्येक क्वांटम एनर्जी शोरूम एक सर्वसमावेशक 3एस सुविधा म्हणून कार्य करते म्हणजे विक्री, सेवा आणि सुटे भाग साहाय्य प्रदान करते, जेणेकरून ग्राहकासाठी एक अखंड आणि समाधानकारक अनुभव सुनिश्चित केला जातो. यामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगात ग्राहकांचे समाधान आणि उत्कृष्टतेसाठी क्वांटम एनर्जीच्या अतुलनीय वचनबद्धतेची पुष्टी होते.”

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या संघटनेवर बंदी; केंद्रापाठोपाठ राज्य शासनानेही काढले आदेश

Next Post

भरदिवसा घरफोडी…चोरट्यांनी सुमारे तीन लाखाचा ऐवज केला लंपास

India Darpan

Next Post
crime 88

भरदिवसा घरफोडी…चोरट्यांनी सुमारे तीन लाखाचा ऐवज केला लंपास

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011