बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हत्तीचा भयंकर रूद्रावतार !! बघा व्हिडिओ

by India Darpan
मार्च 22, 2024 | 3:30 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20240322 152124 Instagram

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वन्य प्राणी जीवनात मानवी हस्तक्षेप वाढतो आहे, त्यामुळे वन्य प्राणी अलीकडे जरा जास्तच हिंसक होत चाललेत. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लोकांची मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळाली आहे. नुकताच जो व्हिडिओ समोर आला आहे, तो खूपच धक्कादायक आहे.

या व्हिडिओमध्ये एक हत्ती आपल्या डोक्याने पर्यटकांनी भरलेल्या वाहनाला धक्का देताना दिसत आहे. यात तुम्ही पाहू शकता, की कशाप्रकारे हत्ती पर्यटकांची गाडी पाडण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही बघू शकता की रस्त्याच्या कडेला एक वाहन उभं आहे आणि त्याच्या समोर एक मोठा हत्ती आहे. काही वेळातच हा प्राणी वाहनावर हल्ला करून ते पाडण्याचा प्रयत्न करतो. गाडीतील लोक ओरडू लागतात आणि मग हत्ती क्षणभर गाडीजवळून निघून जातो.

पण, तो पुन्हा डोक्याने गाडी ढकलतो आणि शेवटी गाडी इथून मागे हटते. व्हिडिओ वरून हेच समजते की वन्य प्राण्यांना देखील त्यांची स्पेस हवी असते, परंतु वरचेवर मानवी हस्तक्षेप हा वाढतो आहे त्यामुळे वन्य प्राणी असे धोकादायक वर्तन करतील, हे नक्की!

View this post on Instagram

A post shared by Mike Holston (@therealtarzann)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरात घुसून शेजा-याने महिलेचा केला विनयभंग…गुन्हा दाखल

Next Post

विक्री केलेली सदनिका तारण ठेवून परस्पर कर्ज…वृध्देची १८ लाखाची आर्थिक फसवणूक

India Darpan

Next Post
fir111

विक्री केलेली सदनिका तारण ठेवून परस्पर कर्ज…वृध्देची १८ लाखाची आर्थिक फसवणूक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011