गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बसस्थानकामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट…दोन प्रवाशी महिलांचे मंगळसूत्र तर एकाची पर्स चोरीला

by India Darpan
मार्च 21, 2024 | 6:30 pm
in क्राईम डायरी
0
crime 118


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरातील बसस्थानकामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून बसमध्ये चढणा-या दोन प्रवाशी महिलाच्या गळयातील मंगळसुत्रासह भामट्यांनी एका महिलेच्या पर्स मधून रोकडसह दागिणे हातोहात लांबविले. दोन्ही घटनांमध्ये सुमारे लाखाचा ऐवज भामट्यांनी लांबविला असून याप्रकरणी सरकारवाडा व नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहिनी किरण मोरे व देवकाबाई शिवराम नवरे (रा. दोघी रत्नमाला सोसा. मेरी म्हसरूळ लिंक रोड) या दोघी महिला रविवारी (दि.१७) नातेवाईकांच्या अंत्यविधीस जाण्यासाठी नवीन मेळा बसस्थानकात आल्या होत्या. नाशिक मालेगाव बसमध्ये दोन्ही महिला चढत असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधत दोघींच्या गळय़ातील सुमारे ४७ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.

दुसरी घटना नाशिकरोड बसस्थानकात घडली. याबाबत पुजा शरद बोडके (रा.जामगाव पास्ते ता. सिन्नर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. बोडके या बुधवारी (दि.२०) माळे दुमाळे ता. दिंडोरी येथे माहेरी जाण्यासाठी नाशिकरोड बसस्थानकात आल्या होत्या. नाशिकरोड ते सिबीएस प्रवासासाठी त्या शहर बसमध्ये चढत असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधत त्यांच्या पर्सची चैन उघडून छोटे पाकिट चोरून नेले. या पाकिटात रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४८ हजाराचा ऐवज होता. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मिलाग्रोने आणले हे अत्याधुनिक रोबोटिक क्लीनर्स….ही आहे किंमत

Next Post

विकास भारत संदेश त्वरित थांबवण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

India Darpan

Next Post
election11

विकास भारत संदेश त्वरित थांबवण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011