सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज ठाकरे दिल्लीला रवाना….नाशिकमध्ये भाजप व शिंदे गटाची धडधड वाढली

by India Darpan
मार्च 19, 2024 | 1:52 pm
in इतर
0
Raj Thackeray e1699613188472

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मनसे असणार असल्याचे बोलले जात होते. आज त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार्टड विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. पण, नाशिकमध्ये भाजप व शिंदे गटाची धडधड वाढली आहे. महायुतीमध्ये मनसेचा समावेश झाला तर ते किमान दोन जागा मागू शकतात. त्यात दक्षिण मुंबईची व नाशिकची जागा मागितली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही धडधड वाढली आहे.

अगोदरच नाशिक लोकसभेच्या जागेवर भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा ठोकला आहे. त्यात आता मनसेची भर पडणार आहे. दक्षिण मुंबईत मनसे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. येथे बाळा नांदगावकर यांना उभे केले जाणार आहे. पण, मनसे नाशिकची जागा चिन्हावर लढण्यासाठी मागू शकतात. नाशिकवर राज ठाकरे यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे ते या जागेवर दावा करु शकतात. असे झाले तर तिघांचे भांडण व चौथ्याला लाभ असे होणार आहे.

आज शिक्कामोर्तब होणार
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीत असल्याची माहिती मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीत घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरु होत्या. आता त्या अंतिम टप्यात असल्याचे बोलले जात आहे. त्यात या दोन जागेवर शिक्कामोर्तब शक्यता आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे जिल्ह्यातील ३२ हजार फलक हटविले…आचारसंहितेचे कटाक्षाने पालन

Next Post

या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारेल…जाणून घ्या, मंगळवार, १९ मार्चचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारेल…जाणून घ्या, मंगळवार, १९ मार्चचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011