गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज

by India Darpan
ऑक्टोबर 15, 2023 | 4:50 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 67

माणिकराव खुळे, निवृत्त हवामानशास्त्रज्ञ
१- उत्तरेकडे राजस्थानच्या वायव्य टोकावर स्थित पश्चिमी झंजावात व दक्षिणेत तामिळनाडू स्थित चक्रीय वाऱ्यांची स्थिती अश्या प्रणाल्यांच्या एकत्रित परिणामामुळे येते ३ दिवस(१५ ते १७ ऑक्टोबर पर्यन्त) महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देशमधील तसेंच नाशिक छ. सं.नगर, पुणे नगर सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच केवळ अगदीच नगण्य किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

Manikrao Khule
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

२- बुधवार दि.१८ ऑक्टोबर पासून पुन्हा ढगाळ वातावरण निवळून ऑक्टोबर हिटचा परिणाम महाराष्ट्रात पुन्हा पूर्ववत जाणवू लागेल.
दरवर्षीपेक्षा ह्यावर्षीची ऑक्टोबर हिट महाराष्ट्रात अधिक दाहक जाणवण्याची शक्यता असुन संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुपारचे कमाल तापमान २ डिग्रीने तर पहाटेचे किमान तापमान ३ ते ४ डिग्रीने अधिक असण्याची शक्यता जाणवते. कोकण व मराठवाड्यात ऑक्टोबर हिटच्या परिणाम अधिक असु शकतो, असे वाटते.

३- वर अ. क्रं.१ मधील पाऊस हा दि. ९ ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या रब्बीच्या तिसऱ्या आवर्तनातील असुन पावसाचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी दक्षिण सातारा सोलापूर सांगली जिल्ह्यापर्यंत साधारण जाणवू शकतो, असे वाटते.

४– नैरूक्त मान्सून अद्यापही महाराष्ट्रातील वेंगुर्ल्यापर्यंत खिळलेलाच आहे. देशातून पूर्णपणे परतलेला नसून त्याला निरोप देण्यासाठी अजुनही वाट पहावी लागेल, असे वाटते. ईशान्य मान्सून तामिळनाडूमध्ये कदाचित २५ ऑक्टोबर दरम्यान सेट होण्याची शक्यता जाणवते.

५- सध्या चक्रीवादळाचा काळ असुन त्यांची निर्मिती व त्यामुळे महाराष्ट्रात होऊ शकणाऱ्या पावसासंबंधीची माहिती त्या-त्या वेळेस अवगत केले जाईल.

सध्या एव्हढेच !
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

१ रुपयात बस तिकिटांची ऑफर….. बघा….नेमकं काय आहे

Next Post

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारांच्या काय असतात पात्रता व अपात्रता …….जाणून घ्या !

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारांच्या काय असतात पात्रता व अपात्रता .......जाणून घ्या !

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011