मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर नसले तरी फॅार्म्युला निश्चित झाला आहे. या फॅार्म्युलात ठाकरे गटाला २२ काँग्रेसला १६ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागा मिळणार आहे. या जागेबाबत काही जागांवर मतभेद असले तरी शिवसेना ठाकरे गटाच्या या १६ जागेची माहिती आता पुढे आली आहे. एक दोन दिवसात ही सर्व नावे निश्चित होणार आहे.
उध्दव ठाकरे यांचे हे असणार संभाव्य उमेदवार
नाशिक – विजय करंजकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ वाशिक – संजय देशमुख
उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई – संजय दिना पाटील
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई – अमोल कीर्तिकर
ठाणे – राजने विचारे
रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
रायगड – अनंत गिते
हातकणंगले – राजू शेट्टी (बाहेरुन पाठींबा)
मावळ – संजोग वाघेरे
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
परभणी – संजय जाधव
यात सह जागेचे उमेदवार निश्चित झालेले नाही. त्यात यातील ४ जागा वंचित आघाडीला जाऊ शकता.