गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवल्यात भुजबळांच्या वाढदिवसा निमित्त लावलेला शुभेच्छा बॅनर फाडला…फोटोवर काळी शाईही फेकली

by India Darpan
ऑक्टोबर 15, 2023 | 2:16 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20231015 140420 WhatsApp 1

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस सर्वत्र साजरा होत असतांना त्यांच्याच येवला विधानसभा मतदार संघात वाढदिवसाचा शुभेच्छा बॅनर अज्ञात इसमाने फाडत त्यावर काळी शाही फेकल्याची घटना घडली. छगन भुजबळ यांचा आज वाढदिवस असून यानिमित्त हा शुभेच्छा बॅनर लावण्यात आला होता.

नाशिक राज्य महामार्गावर अंगणगाव जवळ हा बँनर लावण्यात आला होता. दोन दिवसापासून त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले. तर एकाने व्हॅाटसअॅपवर धमकीचा मेसेज पाठवला. त्यानंतर काल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली. तर भुजबळांनी त्याला प्रतित्त्युर दिले.

या सर्व घटना घडत असतांना मात्र आज त्यांच्या मतदार संघात एका अज्ञाताने वाढदिवसाचा शुभेच्छा बॅनर फाडत काळी शाही फेकल्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये संताप आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुन्हा पंतप्रधान मोदी यांनी शेअर केले लिहलेले दुसरे गरबा गीत; नवरात्रीच्या पहिल्या दिवशी होते सर्वत्र व्हायरल……बघा व्हिडिओ

Next Post

भारत पाक युध्दात अंगावर गोळया घेणारे….नंतर ४० सुवर्णपदक मिळवणारे, पेटकर यांचा असा झाला सन्मान…..असा आहे त्यांचा रोमांचकारी प्रवास

India Darpan

Next Post
Photo2P4QH e1697363520646

भारत पाक युध्दात अंगावर गोळया घेणारे….नंतर ४० सुवर्णपदक मिळवणारे, पेटकर यांचा असा झाला सन्मान.....असा आहे त्यांचा रोमांचकारी प्रवास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011