गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यातील हे १८ जण लोकसभा निवडणूक लढवण्यास अपात्र, नाशिक जिल्ह्यातील दोघांचा समावेश

by India Darpan
मार्च 17, 2024 | 12:32 am
in संमिश्र वार्ता
0
Election logo nivdnuk aayog e1702627232547

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
निवडणूक आयोगाकडून देशभरातील अपात्र व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात, महाराष्ट्रातील एकूण १८ जणांचा समावेश आहे. निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले असून, अशा लोकांची यादीच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या लोकांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही. या यादीत नाशिक जिल्हयातील दोघांचा समावेश आहे. त्यात गोविंदा अंबर बोराळे (नांदगाव विधानसभा मतदारसंघ नाशिक) आव्हाड महेश झुंजार (नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ नाशिक) यांचा समावेश आहे.

देशभरात कोणालाही निवडणुकीच्या नियमांत बसणा-यांना निवडणुका लढवता येणार आहे. पण, राज्यातील १८ अपात्र ठरलेल्या या लोकांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही. कारण त्यांनी यापूर्वी लढवलेल्या निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने देशभरातील अपात्र ठरलेल्या लोकांची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्राच्या १८ जणांचा समावेश आहे.

अपात्र ठरलेले हे आहे १८ जण
गोविंदा अंबर बोराळे (नांदगाव विधानसभा मतदारसंघ नाशिक)
आव्हाड महेश झुंजार (नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ नाशिक)
सुमीत पांडुरंग बारस्कर (चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई)
ब्रिजेश सुरेंद्रनाथ तिवारी (चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई)
मोहम्मद इम्रान कुरेशी (चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई)
गायकवाड दिनकर धारोजी (जिंतूर विधानसभा मतदारसंघ परभणी)
अमर शालिकराम पांढरे (आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया)
उमेशकुमार मुलचंद सरोटे (आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया)
दीपक चंद्रभान गाडे (अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ ठाणे)
नरेंद्र धर्मा पाटील (साळुंखे) (सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ धुळे)
मुदसरुद्दीन अलिमुद्दीन (नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ नांदेड)
पांडुरंग टोलाबा वान्ने (लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेड)
हबीबुर रहमान खान (भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ ठाणे)
महेंद्र राजेंद्र बोराडे (बीड विधानसभा मतदारसंघ बीड)
मोहम्मद सिराज मोहम्मद इक्बाल (मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ मुंबई)
विशाल दत्ता शिंदे (किनवट विधानसभा मतदारसंघ नांदेड)
इम्रान बशर (नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ नांदेड)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अवकाळीची व्याप्ती या ८ जिल्ह्यात, गारपीटीचीही शक्यता…तर इतर जिल्हयात ढगाळ व कोरडे वातावरण…हवामानतज्ञांचा अंदाज

Next Post

जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा हॉटेलमध्ये गोळ्या झाडून खून

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा हॉटेलमध्ये गोळ्या झाडून खून

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011