शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अडीच लाख ग्रामीण टपाल सेवकांसाठी ही आहे आर्थिक सुधारणा योजना

by India Darpan
मार्च 16, 2024 | 11:32 am
in राष्ट्रीय
0
image001BJCB

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय दूरसंचार, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज टपाल विभागात कार्यरत असलेल्या अडीच लाखांहून अधिक ग्रामीण टपाल सेवकांच्या सेवेतील साचलेपण दूर करण्यासाठी आणि सेवेची परिस्थिती सुधारण्यासाठी आर्थिक सुधारणा योजनेचे अनावरण केले. ग्रामीण टपाल सेवक ग्रामीण भागातील टपाल विभागाचा कणा म्हणून काम करतात आणि आपल्या देशाच्या दुर्गम भागात टपाल आणि वित्तीय सेवा पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

ग्रामीण टपाल सेवांची प्रमुख वैशिष्ट्ये (ग्रँट ऑफ फायनान्शियल अपग्रेडेशन) योजना, 2024.प्रत्येक ग्रामीण टपाल सेवकाला 12, 24 आणि 36 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर अनुक्रमे वार्षिक 4,320/ -, 5,520/ – आणि 7,200/- रुपये अशा तीन आर्थिक सुधारणा दिल्या जातील.
हे ग्रामीण टपाल सेवकांना ‘वेळेशी संबंधित नियमित भत्ता (टीआरसीए)’ या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या मोबदल्याखेरीज आहे.

ग्रामीण टपाल सेवकांच्या सेवा सुधारण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे 256 लाखांहून अधिक टपाल सेवकांना फायदा होईल आणि त्यांच्या सेवेतील गतिहीनता दूर होईल अशी अपेक्षा आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निवडणूक रोखे म्हणजे जगातील सर्वांत मोठे हप्ता वसुली रॅकेट…राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

Next Post

पाच हजार कोटी मूल्य असलेल्या या प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन व उद्घाटन

India Darpan

Next Post
ceceebc5 453b 4f42 a694 ed910bb20aba 1140x570 1 e1710570550644

पाच हजार कोटी मूल्य असलेल्या या प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन व उद्घाटन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011