वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
झी मराठी वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ चा शेवटचा भाग नुकताच शूट झाला. गेल्या १० वर्षांपासून कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दशकपूर्ती साजरी करताच कार्यक्रमाचा शेवटही झाला. यानंतर भाऊ कदम आपल्या फॅमिली सोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. शूट संपताच तो कुटुंबासोबत ट्रीपवर निघाला. त्याने नागपूर दौऱ्यातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
विनोदाचा स्टार भाऊ कदम ‘चला हवा येऊ द्या’ मुळे घराघरात पोहोचला. त्याच्या विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे प्रेक्षक प्रभावित झाले. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवसाचं शूट संपताच भाऊ कदम नागपूरला गेला आहे. तिथे त्याने आधी कुटुंबासोबत दीक्षाभूमीचं दर्शन घेतलं. तेथील काही फोटोही त्याने पोस्ट केले आहेत.
यानंतर भाऊ थेट ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह येथे पोहोचला. आजच त्याने पहिल्या जंगल सफारीचा एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्यांना वाघाने दर्शन दिल्याचं पाहायला मिळतंय. भाऊ कदमच्या पोस्टवर भरपूर लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळत आहेत.