मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मेनरोडवर व्यावसायीकास लोखंडी रॉड डोक्यात मारला, व्यावसायिक जखमी…गुन्हा दाखल

by India Darpan
मार्च 14, 2024 | 3:22 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मेनरोड भागात व्यावसायीक स्पर्धेतून तीन जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी रॉड डोक्यात मारण्यात आल्याने व्यावसायीक जखमी झाला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवा चव्हाण व त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत श्याम बापू अभंग (४२ रा. डिंगर अळी संभाजी चौक जुने नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. अभंग मेनरोड भागात पिशव्या विक्रीचा व्यवसाय करतात बुधवारी (दि.१३) सकाळी त्यांनी परिसरातील मोसंबी मार्केटच्या गेट समोर आपले दुकान मांडले असता ही घटना घडली.

संशयित त्रिकुटाने त्यांना गाठून येथे दुकान लावू नको या कारणातून वाद घातला. यावेळी अभंग यांनी का दुकान लावायचे नाही याबाबत जाब विचारला असता संतप्त त्रिकुटाने त्याना शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत शिवा चव्हाण याने लोखंडी रॉडने मारहाण केल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार बोंबले करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नागपूर होणार देशाचे ‘लॉजिस्टिक कॅपिटल’…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास

Next Post

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे नाशिकमध्ये जोरदार स्वागत (बघा व्हिडिओ)

Next Post
Untitled 43

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे नाशिकमध्ये जोरदार स्वागत (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011