मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बारामतीप्रमाणेच रावेरमध्येही नणंद-भावजयीत लढत?

by India Darpan
मार्च 14, 2024 | 1:50 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 42

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावः बारामतीप्रमाणेच रावेरमध्येही नणंद-भावजयीत लढत होण्याची शक्यता आहे. भाजपने पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना तिस-यांदा उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीत असलेल्या नणंद रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती प्रमाणे रावेर लोकसभा मतदार संघातही नणंद- भावजयतीत सामना रंगणार आहे.

दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खा. रक्षा खडसे यांनी सांगितले की, आता समोर सासरे असो की नणंद पूर्ण ताकदीने आम्ही मैदानात उतरणार आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मी कुठेही कमी पडणार नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाथाभाऊ आणि घरातील सर्वांनी मला शुभेच्छा दिल्याचेही त्यांनी म्हटले. पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्याचेही त्यांनी सांगितले.

रोहिणी खडेस यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा
भाजपने रावेरमध्ये उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीत रावेरची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत रात्री उशिरापर्यंत शरद पवार,एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात चर्चा झाली. रावेर लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची यावर मंथन झाले. रक्षा खडसे एकनाथ खडसे यांच्या सून असल्याने महाविकास आघाडीकडून खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शरद पवारांचा फोटो का वापरता? स्वत:ची ओळख निर्माण करा…सर्वोच्च न्यायालयाने दादा गटाला असं झापलं

Next Post

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार यांच्या भेटीला…उमेदवारीसाठी प्रयत्न

Next Post
278867122 402492488364506 1391437019562408235 n e1710405709332

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार यांच्या भेटीला…उमेदवारीसाठी प्रयत्न

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011