- १५ ऑक्टोबर – देवी शैलपुत्री (प्रतिपदा तिथी) – शैलपुत्री-या देवीच्या उपासनेने मनोवांचीत फल मिळते
- १६ ऑक्टोबर – देवी ब्रह्मचारिणी (द्वितीया तिथी) – ब्रह्मचारी-या देवीच्या उपासनेने आपल्या इच्छा पूर्णत्वास जातात
- १७ ऑक्टोबर – देवी चंद्रघंटा (तृतीया तिथी) -या देवीच्या उपासनेने भक्त निर्भय जीवन जगू शकतात सौम्यता विनम्रता या सदगुणांचे वरदान मिळते
- १८ ऑक्टोबर – देवी कुष्मांडा (चतुर्थी तिथी)- या देवीच्या उपासनेने व्याधी रोग शोक यांचा नाश होतो व सुख-समृद्धी अधिकार प्राप्त होतो
- १९ ऑक्टोबर – देवी स्कंदमाता (पंचमी तिथी) – स्कंद माता-आपल्या शरीरा भोवती एक सुरक्षा कवच प्राप्त होते
- २० ऑक्टोबर – देवी कात्यायनी (षष्ठी तिथी) -या देवीच्या उपासनेने धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारीही पुरुषार्थाचा लाभ होतो
- २१ ऑक्टोबर – देवी कालरात्री (सप्तमी तिथी) – काल रात्री-या देवीच्या उपासनेने अक्षय पुण्य लोक प्राप्त होते
- २२ ऑक्टोबर – देवी महागौरी (दुर्गा अष्टमी) – महा गौरी-या देवीच्या उपासनेने असाध्य वाटणारी कार्य सिद्ध होतात
- २३ ऑक्टोबर – सिद्धी दात्री (नवमी) – सिद्धी दात्री-या देवीच्या उपासनेने परम शांती देणारे अमृत फल प्राप्त होते,
- २४ ऑक्टोबर – देवीचे विसर्जन दशमी तिथी (दसरा)