मंगळवार, नोव्हेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भाजपची दुसरी यादी जाहीर…महाराष्ट्रीतील हे आहे २० उमेदवार

मार्च 13, 2024 | 8:15 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
bjp11


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून त्यात ७२ जणांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांचे नाव घोषित केले आहे. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिंडोरीमधून डॅा. भारती पवार, जालन्यातू रावसाहेब दानवे, भिंवडीतून कपिल पाटील,चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. धुळे मतदारसंघातून सुभाष भामेर यांमा उमेदवारी जाहीर झाली आहे. अकोला मतदारसंघातून अनूप धोत्रे यांना संधी देण्यात आली आहे. वर्धा मतदारसंघातून रामदास तडस यांना संधी देण्यात आली आहे.

हे आहे उमेदवार
नागपूर – नितीन गडकरी, दिंडोरी – भारती पवार, उत्तर मुंबई – पियूष गोयल, बीड – पंकजा मुंडे, चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार , नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर ,जालना – रावसाहेब दानवे, भिंवडी – कपिल पाटील, मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा, पुणे – मुरलीधर मोहोळ, अहमदनगर – सुजय विखे पाटील, लातूर – सुधाकर श्रृंगारे, माढा – रणजितसिंह निंबाळकर, सांगली – संजय काका पाटील

The BJP Central Election Committee has decided on the following names for the upcoming Lok Sabha elections.

(1/2) pic.twitter.com/5ByPC2xoW1

— BJP (@BJP4India) March 13, 2024

The BJP Central Election Committee has decided on the following names for the upcoming Lok Sabha elections.

(2/2) pic.twitter.com/UAUnTtrput

— BJP (@BJP4India) March 13, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…

Next Post

अत्यावश्यक सुविधा मिळत नसतील तर घरपट्टी, पाणीपट्टी का भरायची?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20240313 WA0284 e1710341610222

अत्यावश्यक सुविधा मिळत नसतील तर घरपट्टी, पाणीपट्टी का भरायची?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011