मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता शाहरुख खान व दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यांचा ‘जवान’ हा चित्रपट आज ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने ३७ दिवसात ११२५ कोटीची कमाई करत भारतीय चित्रपटात रेकॅार्ड केला आहे. रेड चिलीज या प्रॅाडक्शन हाऊसने ही माहिती सोशल मीडियावर दिली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगने अनेक रेकॉर्ड होते. प्रदर्शनाच्या दिवशी ५ वाजता जवनाचा पहिला शो लावण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर अनेकजण सोशल मीडियावर या चित्रपटाचे कौतुक केले होते. त्यावेळेसच जवान ब्लॉकबस्टर हिट ठरणार असा अंदाज व्यक्त केला जात होता व तो आता ३७ दिवसानंतर ठरला…
जवान हा चित्रपट हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची दक्षिणेतही क्रेझ दिसायला मिळत आहे. या चित्रपटात शाहरुख खान एक-दोन नव्हे तर तब्बल पाच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी शाहरुख खानच्या ‘जवान’ने त्याच्याच ‘पठान’ चित्रपटाचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. सुरुवातीच्या अवघ्या २४ तासांत ‘जवान’ने ‘पठान’पेक्षा जास्त अॅडव्हान्स बुकिंग मिळवली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अटलीने करुन त्यांनी पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
जवान या चित्रपटात शाहरुख खानसोबतच दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहे. त्यासोबतच सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, सुनील ग्रोवर यांच्या भूमिका आहे. या चित्रपटाने हे य़श मिळवल्यानंत त्याचे आता कौतुकही होत आहे.