गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने २२२ शिक्षकांना नियुक्ती आदेश….

by India Darpan
मार्च 9, 2024 | 6:27 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240309 WA0396 1 e1709989036204

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पार पाडून पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला प्राप्त झालेल्या शिक्षक यादीतील शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी ही ४ व ५ रोजी पूर्ण झाली होती, कागदपत्रे पडताळणी झालेल्या २२२ शिक्षकांना आज प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ नितीन बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन रवींद्र परदेशी, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज हे उपस्थित होते.

डी. एड., बी. एड. या व्यावसायिक पात्रतेसह अभियोग्यताधारक टीईटी, सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या पात्र उमेदवारांनी मागील वर्षी पवित्र पोर्टलद्वारे नोंदणी केली होती, शिक्षक पदभरतीसाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या पवित्र पोर्टलवरील ३२० पदांच्या जाहिरातीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर एकूण २३० उमेदवारांची गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

अपलोड केलेल्या कागदपत्रानुसार, मूळ कागदपत्रांची तपासणी/पडताळणी ४ व ५ मार्च रोजी करून त्यानंतर यादीतील १ ते २२२ पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती आदेश देण्यात आले. गंगापूर रोडवरील होरायझन अॅकॅडमी सीबीएसई बिल्डिंग (केबीटी इंजिनिअरिंग कॉलेजसमोर) येथे ही प्रक्रिया राबविली गेली. या सर्व प्रक्रियेत शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक श्रीधर देवरे, उप शिक्षणाधिकारी धनंजय कोळी, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे, वरिष्ठ सहायक सलीम पटेल, अरुण भदाणे, सरोज बागुल, विजया निकम, सुनील सोनवणे, जयवंत शिंदे, दीपक घोलप, कांतीलाल सोनवणे आदी अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रक्रियेत मेहनत घेतली.

६ व्या टप्प्यातील ४१ शिक्षकांना अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात पदस्थापना –
ऑनलाइन शिक्षक बदली मध्ये सहाव्या टप्प्यात ज्या शिक्षकांच्या बदल्या ह्या अवघड क्षेत्रात झाल्या होत्या, अशा ४१ शिक्षकांना शासन निर्णयानुसार अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदल्या करण्यात आल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

२० हजाराची लाच घेतांना ग्रामपंचायात विभागाचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Next Post

पंतप्रधानांनी दिली काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट…. हत्तींना भरवला ऊस (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
GIM2pjAWkAAfrGT e1709990072425

पंतप्रधानांनी दिली काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट…. हत्तींना भरवला ऊस (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011