मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आमदार दिलीप बनकर यांची सोशल मीडियावर बदनामी: एकास अटक

by India Darpan
मार्च 9, 2024 | 3:46 pm
in स्थानिक बातम्या
0
jail11


निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड येथील एका युवकाने व्हाट्सअप या सोशल मीडियाच्या मंचावर निफाडचे विद्यमान आमदार दिलीपराव बनकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून त्यांची बदनामी केल्या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेला अधिक माहितीनुसार निफाड येथील ३० वर्षीय तरुण, समाधान अशोक कुंभार्डे याने ‘निफाडचे राजकारण’ या व्हाट्सअप ग्रुप वर निफाडचे विद्यमान आमदार दिलीपराव बनकर यांच्या बद्दल – दोन वेळा गद्दारी करतो आणि तालुक्यात बॅनर लावतो” अशा आशयाचा आक्षेपार्ह मजकूर प्रसरित करून आमदार बनकर यांची बदनामी केल्याने भारतीय दंड विधान कायदा कलम ५०० अन्वये निफाड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून असे कृत्य पुन्हा घडू नये यासाठी कलम १५१ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यास अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बनावट कागदपत्राच्या आधारे मृतव्यक्तीच्या नावे जनरल मुखत्यारपत्र…गुन्हा दाखल

Next Post

कोयना जल पर्यटनाचा शुभारंभ… मुख्यमंत्री शिंदे, नाना पाटेकरांनी घेतला बोटींगचा आनंद

Next Post
unnamed 2024 03 09T162918.091 e1709982071836

कोयना जल पर्यटनाचा शुभारंभ… मुख्यमंत्री शिंदे, नाना पाटेकरांनी घेतला बोटींगचा आनंद

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011