गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नवीन लिफ्टच्या टेस्टिंगच्या वेळी झालेल्या अपघातामधील मृतांची संख्या झाली दोन…

by India Darpan
मार्च 6, 2024 | 6:07 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर औद्योगिक वसाहतीतील बाबासाई बेकरी कंपनीतील नवीन लिफ्टच्या टेस्टिंगचे काम सुरू असताना बेअरिंग निसटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी मजुरांपैकी एकाचा मंगळवारी (दि.५) रूग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

शाहरुख खान (वय २५) असे मृत मजूराचे नाव आहे. या अपघातातील मृतांची संख्या आता दोन झाली असून, दोघा गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी (दि.१) सायंकाळी ही घटना घडली होती. लिफ्ट तुटल्याने मृतासह जखमी सुमारे २० फुट उंचीवरून जमीनीवर कोसळले होते.

या अपघातात एता युवकाटा जागीच मृत्यू झाला होता. तर शाहरुख खान सह दिनेश कमलेश बैठ (२५), कमलेश महेंद्र चंद्रवशी (२०) हे मजूर जखमी होते. पैकी खान याचा उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार रमेश वाघमारे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अपघात झाल्याची बतावणी करीत बुलेटस्वार तोतया पोलीसांनी अशी केली फसवणूक….

Next Post

कत्तलखान्यात नेण्यापासून बचावले…पण, गौशाळेत चारा पाण्याविना गेला तीस जनावरांचा जीव

India Darpan

Next Post
fir111

कत्तलखान्यात नेण्यापासून बचावले…पण, गौशाळेत चारा पाण्याविना गेला तीस जनावरांचा जीव

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011