बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘ऐ वतन मेरे वतन’ मधून सारा खान वेगळ्या भूमिकेतून भेटीला…(बघा व्हिडिओ)

by India Darpan
मार्च 4, 2024 | 11:41 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 13 e1709575783913

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या प्रत्येक भूमिकेत वेगळेपण असण्याचा प्रयत्न करीत असते. ऐ वतन मेरे वतन’ या चित्रपटात साराने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील उषा मेहता यांची भूमिका साकारली आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमधून सारा अली खान – सचिन खेडेकर यांच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळतेय.

‘ऐ वतन मेरे वतन’ च्या ट्रेलरमध्ये भारत स्वातंत्र्य होण्यासाठी लढणारी उषा मेहता भूमिकेत साराने सशक्तपणे केल्याचे दिसत आहे. यात तिचे सहकारी इंग्रजांपासून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा देतात. हा लढा देत असतानाच एक मोठं साधन सापडतं ते म्हणजे रेडिओ. रेडिओच्या माध्यमातून लोकांना जागरुक करण्याचं काम यात सारा उषा मेहतांच्या भूमिकेत करतांना दिसते. इंग्रजांना सुगावा लागू न देता पारतंत्र्यात अडकलेल्या भारतीयांना संबोधन करण्याचं काम करणे यात मुख्य आहे.

ऐ वतन मेरे वतन’ मध्ये सारा अली खान, सचिन खेडेकर याशिवाय ‘लापता लेडिज’मधील अभिनेता स्पर्श श्रीवास्तव सिनेमात विशेष भूमिकेत झळकतोय. करण जोहरने सिनेमाची निर्मिती केलीय. २१ मार्चला हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाकिस्तानात पाच लाख मुस्लिमांना मशिदीत जायला बंदी

Next Post

मुंबईच्या विमानतळावर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तीन किलो सोने आणि आयफोन जप्त

India Darpan

Next Post
Untitled 14

मुंबईच्या विमानतळावर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तीन किलो सोने आणि आयफोन जप्त

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011