गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनचोरीची मालिका सुरूच… वेगवेगळय़ा भागातून इनोव्हा कारसह दुचाकी चोरीला

by India Darpan
मार्च 4, 2024 | 4:02 pm
in क्राईम डायरी
0
crime112


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळ्या भागात पार्क केलेल्या इनोव्हा कारसह दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा व पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जुना गंगापूर नाका भागात राहणारे हरी दिनेश शर्मा (रा. गिल्स बंगलो, चोपडा लॉन्स शेजारी) यांची इनोव्हा कार (एमएच १५ एफटी ७७२१) गेल्या बुधवारी (दि.२८ ) रात्री त्यांच्या बंगल्या समोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.

दुसरी घटना गोदाघाटावर घडली. महादेव शेषराव प्रधान (रा.अमृतधाम,पंचवटी) हे शनिवारी (दि.२) रात्री गोदाघाटावर गेले होते. संत गाडगे बाबा महाराज पुलाखाली पार्क केलेली त्यांची एमएच १५ डीझेड ९२३२ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक भोईर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये प्रथमच प्रकाश झोतात रंगणार या तारखेला एमआरएफ मोग्रीप सुपरक्रॉस स्पर्धा

Next Post

या तारखेपर्यंत महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता…हवामान तज्ञाचा अंदाज

India Darpan

Next Post
Screenshot 20240111 111553 WhatsApp

या तारखेपर्यंत महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता…हवामान तज्ञाचा अंदाज

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011