मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सहकार विभागानं राज्यातील सुमारे ३८ हजाराहून अधिक सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग लक्षात घेऊन सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.