मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इलेक्ट्रीक दुकान फोडून चोरट्यांनी एलसीडी टिव्हीसह संगणक चोरुन नेले…सातपुरमधील घटना

by Gautam Sancheti
मार्च 2, 2024 | 6:51 pm
in क्राईम डायरी
0
crime 88


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर लिंकरोड भागात इलेक्ट्रीक दुकान फोडून चोरट्यांनी एलसीडी टिव्हीसह संगणक व साहित्य असा सुमारे ४० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल रविंद्र मोरे (रा.पंडीतनगर,सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. मोरे यांचे सातपूर लिंकरोडवरील इंडियन ऑईल पेट्रोलपंप भागात दुकान आहे.

गुरूवारी (दि.२९) रात्री अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे पाठीमागील दरवाजा उचकटून दुकानातील एलसीडी टिव्ही,दोन कॅम्प्युटर,मोबाईल टॅब,किबोर्ड व माऊस तसेच गल्यातील रोकड असा सुमारे ३८ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

युवकाचा मोबाईल हिसकावला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुक्तीधाम परिसरात पावभाजी सेंटरवर काम करणा-या तरूणास धमकावित दुचाकीस्वार टोळक्याने त्याचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा सर्पजीत रावत (२२ रा.जयभवानीरोड) या युवकाने फिर्याद दिली आहे. रावत मुक्तीधाम परिसरातील साईनाथ पावभाजी सेंटरवर वेटर म्हणून कामास आहे. गुरूवारी (दि.२९) रात्री तो पावभाजी सेंटरवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली.

पावभाजी सेंटर समोरील रस्ता ओलांडून तो नाशिकरोडकडे जाणा-या मार्गावर ऑर्डर देण्यासाठी गेला असता दोन अ‍ॅक्टीव्हा दुचाकीवरील चार जणांच्या टोळक्याने त्याची वाट अडविली. यावेळी टोळक्याने त्यास शिवीगाळ व दमदाटी करीत धमकावत त्याच्या खिशातील सुमारे १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुयोग वायकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगाव तालुक्यात भर उन्हात सात गावातील शेतक-यांचा पाण्यासाठी रास्ता रोको (बघा व्हिडिओ)

Next Post

आई भराडी देवी चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले साकडे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळ सरकार झुकले…सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचा राजीनामा

सप्टेंबर 9, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी…बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सप्टेंबर 9, 2025
mou1 1024x496 1
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

सप्टेंबर 9, 2025
Untitled 5
मुख्य बातमी

आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान…महाराष्ट्राच्या या नेत्यावर मोठी जबाबदारी

सप्टेंबर 9, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी SIT स्थापन…रोहित पवारांकडून स्वागत

सप्टेंबर 9, 2025
crime 13
संमिश्र वार्ता

धक्कादायक….चणकापूरच्या आश्रमशाळेत वैद्यकिय मदत न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू…मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित

सप्टेंबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
Next Post
unnamed 2024 03 02T185305.530

आई भराडी देवी चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले साकडे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011