सोमवार, ऑगस्ट 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एकतर्फी प्रेमातून २४ वर्षीय तरूणावर प्राणघातक हल्ला…दोघांना अटक

by Gautam Sancheti
मार्च 2, 2024 | 3:04 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फुलेनगर भागात एकतर्फी प्रेमातून २४ वर्षीय तरूणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मोबाईलवर फोन करतो या वादातून युवतीसह एकाने हा हल्ला केला असून, यात धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याने युवक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर युवतीच्या तक्रारीवरून जखमी युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमन सलीम सय्यद व कावेरी जगताप अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या घटनेत प्रकाश विजय सावंत (२४ रा.फुलेनगर) हा युवक जखमी झाला आहे. भराडवाडी भागात राहणारे दिनकर सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांनी शुक्रवारी (दि.१) दुपारी प्रकाश सावंत यास मायको दवाखान्याजवळील समाजमंदिर भागात गाठून मला फोन का करतो या कारणातून वाद घालत शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी संतप्त दोघांनी प्रकाश याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.

या घटनेत प्रकाश सावंत हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. दोघा संशयितांना पोलीसांनी अटक केली आहे. तर संशयित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार मला तुझ्याशी प्रेम करायचे आहे असे फोनवर बोलून जखमी संशयिताने विनयभंग केल्याचे म्हटले आहे. याबाबत परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर व उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडला मध्यरात्री मजार दुभाजकामधून पोलीस बंदोबस्तात काढली

Next Post

तिडके कॅालणी भागात युवतीने पाचव्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या…हे आहे कारण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
sucide 1

तिडके कॅालणी भागात युवतीने पाचव्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या…हे आहे कारण

ताज्या बातम्या

fire 1

मेणबत्ती पेटवित असतांना गंभीर भाजलेल्या ८४ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू

ऑगस्ट 4, 2025
rape

एकतर्फी प्रेमातून एकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
Show e1754275627463

नाशिक येथे या तारखेला महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा…नाट्यरसिकांना दोन दिवस मेजवानी

ऑगस्ट 4, 2025
image0042EZO

या तीन नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरु….रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा

ऑगस्ट 4, 2025
cbi

मुंबईत सीमाशुल्क अधीक्षकाला १० लाख २० हजाराची लाच घेताना सीबीआयने केली अटक

ऑगस्ट 4, 2025
Untitled 3

अवयवदान पंधरवड्यास सुरुवात; राज्यात जनजागृतीपर विविध उपक्रम

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011