वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा हा एक हरहुन्नरी कलाकार असून तो त्याच्या प्रत्येक भूमिकेवर विशेष मेहनत घेत असतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित एका बायोपिकमध्ये रणदीप लवकरच दिसणार असून येत्या मार्चमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
रणदीप हुडा या चित्रपटामध्ये विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारत आहे. रणदीपने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून टाईम्स स्क्वेअरमधील हा व्हिडिओ चर्चेत आला आहे. त्यात रणदीप हुडाच्या सावरकर चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ दिसून येत आहे. त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या भारतीयांनी जल्लोष रणदीपच्या प्रोजेक्टला शुभेच्छा दिल्या आहेत.
येत्या २२ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते. या चित्रपटात अंकिता लोखंडे, अमिंदरदीप सिंह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रणदीप हुडाने सावरकरांची देहबोली ,हावभाव, पेहराव सर्वच खूप कमालीचे केलेला दिसत आहे.