गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली…त्यांच्यावर उपचार करणा-या डॅाक्टरांनी दिली माहिती

by India Darpan
मार्च 1, 2024 | 11:50 pm
in इतर
0
manoj jarange e1706288769516

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. विष्णू सकुंडे दिली आहे. जरांगे यांच्या अचानक छातीत दुखू लागल्याचेही त्यांनी सांगितले. मी सध्या इंजेक्शन आणि सलाईन लावले आहे; मात्र उपचाराला त्यांची साथ नाही. त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगरला हलविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

जरांगे यांचे अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीवर ते ठाम आहेत. मराठा समाजाच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण सोडले असले, तरी त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपोषणस्थळी उपचार केले जात होते. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत होते; पण आज अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बंगळूरूच्या कॅफेमध्ये स्फोट… १० जण जखमी

Next Post

ॲड.आंबेडकर यांच्या या दाव्यानंतर…महाविकास आघाडी समोर अडचणी वाढल्या

India Darpan

Next Post
Prakash Ambedkar e1704653414159

ॲड.आंबेडकर यांच्या या दाव्यानंतर…महाविकास आघाडी समोर अडचणी वाढल्या

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011