गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने लीप इअर ट्रॅव्‍हल सेलची केली घोषणा

by India Darpan
मार्च 1, 2024 | 4:02 pm
in संमिश्र वार्ता
0
EaseMyTrip Logo


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने लीप इअर ट्रॅव्‍हल सेलची घोषणा केली आहे. हा स्‍पेशल स्प्रिंग सेल ट्रॅव्‍हल सेवांच्‍या श्रेणीवर व्‍यापक सूट मिळण्‍याची खात्री देतो. ५ मार्च २०२४ पर्यंत आयोजित करण्‍यात आलेला हा सेल पर्यटकांना फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बस तिकिटे, कॅब रेण्‍टल्‍स व हॉलिडे पॅकेजेसवर आकर्षक सूटसह साहसी धमाल व अतिरिक्‍त आनंद देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

लीप इअर ट्रॅव्‍हल सेलदरम्‍यान ग्राहकांना फ्लाइट्स, होटल्स, बसेस, कॅब्सच्या बुकिंगवर अनुक्रमे २५ टक्‍के ५० टक्‍के १५ टक्‍के, १२ टक्‍के सूट मिळणार आहे. तर हॉलिडे पॅकेजेस् ११,२९९ रूपयांपासून सुरू होतील.

या अद्भुत सूटचा आनंद घेण्‍यासाठी ग्राहक इझमायट्रिप अॅप किंवा वेबसाइटच्‍या माध्‍यमातून बुकिंग करताना प्रोमो कोड ‘ईएमटीलीप’चा वापर करू शकतात. तसेच आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड (अॅमेझॉन पे क्रेडिट कार्डसह) अशा निवडक बँक सहयोगींसोबत बुकिंग करत वापरकर्ते अतिरिक्‍त सवलतीचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या प्रवास अनुभवामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर पडेल. या सेलला अधिक उत्‍साहवर्धक करण्‍यासाठी सेल कालावधीदरम्‍यान केलेल्‍या प्रत्‍येक व्‍यवहारावर तुम्‍हाला बाटा, फर्न्‍स एन पेटल्‍स, झेप्‍टो, वारी व वॉगलस अशा निवडक ब्रॅण्‍ड सहयोगींकडून गिफ्ट वाऊचर्स जिंकण्‍याची संधी आहे.

इझमायट्रिपने या सेलसाठी विविध प्रतिष्ठित एअरलाइन सहयोगींसोबत सहयोग केला आहे, ज्‍यामध्‍ये प्रतिष्ठित एअरलाइन्‍स समावेश आहे, जसे अमेरिकन एअरलाइन्‍स, एअर मॉरिशस, एअर फ्रान्‍स, केएलएम रॉयल डच एअरलाइन, एअर आस्‍ताना, आकासा, एअर इंडिया, डेल्‍टा एअरलाइन्‍स, ब्रिटीश एअरवेज, इजिप्‍त एअर, एथिओपियन एअरलाइन्‍स, गल्‍फ एअर, आयटीए एअरवेज, इंडिगो, केनिया एअरवेज, लुफ्थान्‍सा, स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्‍स, लोट पॉलिश, मान्‍यमार एअरलाइन्‍स, ओमण एअर, क्‍वॉन्‍टास एअरवेज, कतार एअरवेज, रवांडएअर, स्‍टार एअर, सिंगापूर, सौंदी एअरलाइन्‍स, तुर्किश एअरलाइन्‍स, विस्‍तारा, व्‍हर्जिन अॅटलांटिक आणि व्हिएतनाम एअरलाइन्‍स.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी म्‍हणाले. ”फ्लाइट्स, हॉटेल्‍स, हॉलिडे पॅकेजेस् यांवर आकर्षक डिल्‍ससह आम्‍ही तुम्‍हाला प्रवास व गंतव्‍याचा आनंद घेण्‍यास आमंत्रित करत आहोत. या लीप वर्षामध्‍ये तुमची स्‍वप्‍ने साकारा, संस्‍मरणीय आठवणींचा संग्रह करा. तुमचा मार्गदर्शक म्‍हणून इझमायट्रिपसह धमाल प्रवास व साहसांचा आनंद घ्‍या.”

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुकानातील साहित्य नोकरानेच चोरून नेले…नाशिकच्या पंचवटी मधील घटना

Next Post

कामावरून काढल्याचा राग… नोकराने मालकावर धारदार शस्त्राने केला हल्ला

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

कामावरून काढल्याचा राग… नोकराने मालकावर धारदार शस्त्राने केला हल्ला

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011