नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकचे सायकलीस्ट अरविंद निकुंभ यांनी दोन वर्षात २५ हजार किलो मीटर सायकलवरुन प्रवास पूर्ण केला आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल इंडिया दर्पणच्या पत्रकार वंदना वेदपाठक यांनी त्यांची खास मुलाखत घेतली. निकुंभ यांनी नाशिक – पंढरपूर व नाशिक – पंजाब या दोन मोठ्या पल्ल्याच्या राईड केल्या आहे. यासह त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणांना सायकवरुन प्रवास करत भेट दिल्या आहे. त्यांच्या या सर्व प्रवासाबद्दल त्यांनी या मुलाखतीत माहिती दिली आहे.