वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
विक्रांत मेस्सी हा अभिनेता दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या १२ वी फेल या चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात विक्रांतने आयपीएस मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील विक्रांतच्या कामाचे खूप कौतुक झाले.
१२ वी फेल या चित्रपटामुळे अभिनेता विक्रांत मेस्सीला विशेष लोकप्रियता मिळाली. विक्रांत मेस्सी आता ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात झळकणार असून तो यामध्ये एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला विक्रांत हा २७ फेब्रुवारी २००२ मध्ये घडलेल्या घटनेची बातमी सांगताना दिसत आहे.
ही बातमी वाचताना विक्रांत म्हणतो, ‘सर, साबरमती एक्स्प्रेस का जलना दुर्घटना नहीं थी’ विक्रांतच्या या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. राशि खन्ना आणि रिद्धी डोगरा यांनी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटामध्ये विक्रांत मेसीसोबत काम केले आहे. रंजन चंदेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शोभा कपूर, एकता कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल मोहन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट ३ मे २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.