मनमाड (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – मनमाडसह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा हजेरी जोरदार पाऊस व छोट्या आकाराची गारपीट झाली.
सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी गारपिटीमुळे पिकांना बसणार फटका बसला आहे. दहा मिनिट या गारा पडल्या. हलक्या स्वरूपाच्या गारा पडल्यामुळे सर्वात जास्त फटका लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याला बसण्याची शक्यता आहे.