गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने धडक दिल्याने ७१ वर्षीय दुचाकीस्वार ठार

by India Darpan
फेब्रुवारी 28, 2024 | 1:59 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धात्रकफाटा भागात भरधाव अ‍ॅटोरिक्षाने धडक दिल्याने ७१ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाले. आत्माराम विश्वनाथ खरात (रा.शिक्षक कॉलनी,धात्रकफाटा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खरात गेल्या बुधवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. संदिप किराणा दुकाना समोर भरधाव येणा-या एमएच १५ एफयू ८३११ या अ‍ॅटोरिक्षाने दुचाकीस समोरून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

कुटुंबियांनी त्यांना तातडीने नजीकच्या लोकमान्य हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून शताब्दी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रकृर्तीत सुधारणा न झाल्याने अधिक उपचारार्थ त्यांना आडगाव मेडिकल कॉलेज येथे हलविले असता मंगळवारी (दि.२७) उपचार सुरू असतांना डॉ. शुभम मिसाळ यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा उपक्रम….

Next Post

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखू यांचा अखेर राजीनामा…असे घडले नाराजीनाट्य

India Darpan

Next Post
Untitled 111

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखू यांचा अखेर राजीनामा…असे घडले नाराजीनाट्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011