रविवार, नोव्हेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा उपक्रम….

फेब्रुवारी 28, 2024 | 1:51 pm
in संमिश्र वार्ता
0
unnamed 2024 02 28T134922.019 e1709108441189

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधून अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांना डेस्कबॅग वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कुर्ला पाईपलाईन भागातील १३८ क्रमांकाच्या अंगणवाडीतील मुलांना या डेस्कबॅगचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.

‘वर्षा’ निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी एसबीआय कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र बन्सल, कृष्णन कुट्टी, रोशन नेगी, सहकार देवगिरीचे फाऊन्डेशनचे संचालक राजेंद्र जोशी, अनंत अंतरकर, मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव तथा मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉ. अमोल शिंदे आदी उपस्थित होते.

सीएसआर निधीमधून लोकाभिमुख कामांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ‘शासन आपल्या दारी’ ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान तसेच दिव्यांग बांधवांसाठी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध साधनांचे आणि उपयुक्त उपकरण संचांचे वाटप जनकल्याण कक्षातर्फे करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना डेस्कबॅग वाटपासाठी एसबीआय कॅप्स मार्केटकडून उपलब्ध सीएसआर निधीतून ठाणे आणि पालघर येथील ३०३० विद्यार्थ्यांना तर ऑन लॅबोरेटरिज लिमिटेड यांच्याकडील सी एस आर मधून अंगणवाड्यांमधील ४६०० मुलांना ह्या डेस्कबॅगचे वाटप करण्यात येणार आहे. आज त्यातील काही मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात त्याचे वाटप झाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी लहानग्यांशी संवाद साधत चांगला अभ्यास करा, पहिला नंबर मिळवा.. अभ्यासासोबत भरपूर खेळा असे मुख्यमंत्र्यांनी मुलांना सांगितले. डेस्कबॅग ह्या वजनाने अगदी हलक्या असून स्कूल बॅगबरोबरच फोल्डिंग डेस्कची देखील सुविधा त्यात आहे. या बॅगमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यास मदत होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अन्यथा नाशिकची सिटीलिंक बंद पाडू….युवक राष्ट्रवादीचा या कारणाने इशारा

Next Post

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने धडक दिल्याने ७१ वर्षीय दुचाकीस्वार ठार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
accident 11

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने धडक दिल्याने ७१ वर्षीय दुचाकीस्वार ठार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011