गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनसेचे वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

by India Darpan
फेब्रुवारी 28, 2024 | 12:17 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 110


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार मनसे नेत्याची मदत घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे समजल्या जाणाऱ्या वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पुण्यातील निसर्ग कार्यालयात शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचा आढावा घेत असताना मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी त्यांची भेट घेतली आहे. मोरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

या भेटीमागे कारण समोर आले नसले तरी या भेटीची मात्र जोरात चर्चा सुरु आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्र सरकारने या संघटनेला आणखी ५ वर्षांसाठी बेकायदेशीर संघटना म्हणून केले घोषित

Next Post

आज आहे संकष्टी चतुर्थी… घरात सुख, समृद्धी, शांती लाभण्यासाठी असे करा व्रत (व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Dagadusheth halwai ganpati 1 e1709097573879

आज आहे संकष्टी चतुर्थी… घरात सुख, समृद्धी, शांती लाभण्यासाठी असे करा व्रत (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011