नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास (७२) यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पंकज उधास यांची कन्या नायाब उधास यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तीने निधनाची ही बातमी दिली आहे. उधास यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
चिट्ठी आई है आई है… चाँदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल… या लोकप्रिय गाण्यांमुळे पंकज उधास हे नाव घराघरात पोहचले होते. त्यांच्या निधनामुळे देश एका मोठ्या गायकाला मुकला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकज उधास यांच्यावर उपचार सुरू होते. पंकज उधास यांनी शेवटचा श्वास आज ११ वाजता मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात घेतला.
पंकज उधास यांना कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे ते कोणालाही भेटत नव्हते. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाबद्दल एक स्टेटमेंट जाहीर करण्यात आले आहे. पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला होता. १९८० ते १९९० च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले.