इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार हे दुपारी २ वाजता अर्थसंकल्प मांडणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर राज्याचा अंतिम अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर केला जाईल. परंतु येत्या चार महिन्यांसाठी चा खर्चास मान्यता घेण्यासाठी अधिवेशनात सादर केले जातील.