बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सुयोग हॅास्पिटलमध्ये डॅा. कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला…प्रकृत्ती चिंताजनक

by India Darpan
फेब्रुवारी 24, 2024 | 12:13 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
272140631 457528062735075 3135899479355679061 n e1708713780144


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवरील सुयोग हॅास्पिटलमध्ये डॅाक्टरांवर हल्ला केल्याची घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत असलेल्या या हॅास्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॅास्पिटलचे संचालक डॅा. कैलास राठी यांच्यावर धारधार शस्त्राने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात डॅा. राठी यांच्यावर १५ हून अधिव वार करण्यात आले असून ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांची प्रकृत्ती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी तातडीने अपोलो हॅास्पिटमध्ये दाखल करण्यात आले.

हे हल्लेखोर कोण होते याची माहिती अद्याप समोर आली नाही. ते डॅाक्टरांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी डॅा. राठी व संशयित आरोपी यांच्यात बोलणे झाले. त्यांच्याबरोबर डॅाक्टर कॅबिनमध्ये चर्चा करत असतांनाच हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर हे संशयित पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना तपास सुरु केला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजवरुन संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अनोख्या पद्धतीने जिलेबी बनवतांनाचा व्हिडीओ आनंद महिंद्रांनी केला शेयर (बघा व्हिडिओ)

Next Post

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

India Darpan

Next Post
unnamed 2024 02 24T234011.841 e1708798259646

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011