शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अनोख्या पद्धतीने जिलेबी बनवतांनाचा व्हिडीओ आनंद महिंद्रांनी केला शेयर (बघा व्हिडिओ)

फेब्रुवारी 24, 2024 | 12:22 am
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20240223 234354 Chrome

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
महिंद्रा अँड महिंद्रा चे अध्यक्ष आनंद महिंद्रानी एक अनोखा व्हिडिओ एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. यात एका मिठाई वाल्याने जिलेबी बनवण्याचा एक अनोखा जूगाड केला आहे. याचा व्हिडिओला शेअर करत आनंद महिंद्रांनी पोस्ट शेअर केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला एक मिठाईची दुकान दिसते. या दुकानाच्या बाजूलाच एक मोठी तेलाने भरलेली कढई दिसत असून या कढईत एक व्यक्ती जिलेबी करण्याची जुनी आणि नेहमीच पद्धत वापरत नाही तर चक्क एका टेक्नॉलॉजीचा वापर करताना दिसत आहे.

याच्या मदतीने जिलेबी तेलात तळण्यासाठी, टाकण्यासाठी जास्त वेळ लागत नसल्याचे आपल्याला दिसते. तसेच कढईजवळ असलेला दुसरा व्यक्ती एका वस्तुच्या मदतीने कढईत तळण्यासाठी टाकलेली जिलेबी व्यवस्थित सुट्टी करतोय. सध्या आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या जिलेबीचा व्हिडिओ भारतातील नसून तो पाकिस्तानमधील असल्याचे समजते. जिलेबी बनवण्याची एक शानदार जुगाडू पद्धत पाहून भारतीय उद्योगपती आनंद महिंद्राही स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स @anandmahindra या अकाउंटवर आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.

I’m a tech buff.
But I confess that seeing jalebis being made using a 3D printer nozzle left me with mixed feelings.
They’re my favourite & seeing the batter squeezed out by hand is, to me, an art form.
I guess I’m more old-fashioned than I thought…pic.twitter.com/RYDwVdGc3P

— anand mahindra (@anandmahindra) February 21, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र शासन व पेर्नोड रिकार्ड यांच्यात सामंजस्य करार… रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार

Next Post

सुयोग हॅास्पिटलमध्ये डॅा. कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला…प्रकृत्ती चिंताजनक

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
272140631 457528062735075 3135899479355679061 n e1708713780144

सुयोग हॅास्पिटलमध्ये डॅा. कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला…प्रकृत्ती चिंताजनक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011