रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला यामीच्या या चित्रपटाचा उल्लेख!

by India Darpan
फेब्रुवारी 21, 2024 | 11:41 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240221 WA0207 1


वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम ही तिच्या वेगवेगळ्या विषयावरील चित्रपटासाठी ओळखली जाते. तिने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून कौतुकाची पावती मिळवलेली आहे. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही तिच्या एका चित्रपटाचा उल्लेख त्यांच्या भाषणा दरम्यान केल्याने चर्चा होत आहे. यामी गौतम तिच्या आगामी ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात एका दमदार भूमिकेत दिसणार आहे.

पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाबद्दल बोलले आणि त्याचे कौतुकही केले. दरम्यान, पीएम मोदींनीही या चित्रपटाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आता ३७० वर एक चित्रपट येणार आहे. कालच मी टीव्हीवर चित्रपट पाहिला. आता जगभर तुमचा जयजयकार होणार आहे. लोकांना योग्य माहिती मिळेल हे चांगले आहे.

या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी मोठी घोषणाही केली आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी या चित्रपटाच्या तिकीट दरात लक्षणीय कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला फक्त ९९ रुपये खर्च करावे लागतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई,एक जणाला अटक…इतकी दारु जप्त

Next Post

भारतात होणा-या या IT-Hub ची आतापासूनच चर्चा…

Next Post
IMG 20240221 WA0275 1

भारतात होणा-या या IT-Hub ची आतापासूनच चर्चा…

ताज्या बातम्या

Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011