वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
२०१७ साली झालेल्या Miss World स्पर्धेची विजेती आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर आणि वरुण तेज यांची भूमिका असलेल्या आगामी ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे.
ऑपरेशन व्हॅलेंटाइनच्या ट्रेलरमध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ला कसा झाला हे दाखवण्यात आले आहे. ज्यामध्ये देशातील ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर आपल्या शहीद वीराचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. ट्रेलरमध्ये वरुण तेज एअरफोर्स पायलट अर्जुन देवच्या भूमिकेत दिसत आहे. मानुषी सुद्धा एअर फोर्सच्या वेशभूषेत छान वाटत आहे.
भारताने पाहिलेल्या भयंकर हवाई हल्ल्यांपैकी एकाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट दोन भाषांमध्ये येणार आहे.या चित्रपटात अनोख्या गोष्टीसोबत अनोखी प्रेम कहाणी दाखवली जाणार आहे. उच्च-ऑक्टेन ॲक्शन सीक्वेन्सपासून ते असुरक्षिततेच्या हृदयस्पर्शी क्षणांपर्यंत, मानुषी तिच्या पात्रातील गुंतागुंत सहजतेने दाखवून देते. ऑपरेशन व्हॅलेंटाइनमधून मानुषी आतापर्यंत न पाहिलेल्या अशा अंदाजात दिसणार आहे. शक्ती प्रताप सिंग दिग्दर्शित आणि सोनी पिक्चर्स, संदीप मुड्डा यांच्या रेनेसान्स पिक्चर्स निर्मित, हा चित्रपट १ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.