इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई येथे होत असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या ‘विशेष अधिवेशनाची राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आज सुरुवात झाली. या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समजाला आरक्षण देण्यासाठी हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार आहे.
या विधेयाकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन चर्चेअंती हे विधेयक मंजूर केले जाणार आहे. बघा अधिवेशन लाईव्ह….