गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या श्रमिकनगरमध्ये १२ वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्ये संताप (बघा व्हिडिओ)

by India Darpan
फेब्रुवारी 18, 2024 | 1:10 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240218 WA0029


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री चार वाजेच्या सुमारास १२ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. श्रमिकनगर येथील सात माऊली चौक शनी चौक परिसरात हा प्रकार घडला. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी टवाळखोरांनी हे कृत्य केले. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेबाबत समजेलली माहिती अशी की, महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ श्रमिकनगर मधील रहिवासी हेमंत शिरसाठ, संजय देशमुख, दिपक महाले आदिसह सुमारे डझनभर नागरिकांच्या वाहनांची पहाटे काही समाजकंटाकडून तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी भारतीय जनता युवा मोर्चा शहर सरचिटणीस अमोल दिनकर पाटील, सातपुर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे उपनिरीक्षक राठोड समवेत संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

या घटनेबाबत हेमंत शिरसाठ यांनी सांगितले की, पहाटे चार च्या दरम्यान काही तरूणांनी गाड्यांची तोडफोड केली गल्लीत दिसेल त्या वाहनावर लक्ष करत एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस प्रशासनाने संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दीड वर्षाच्या रायबाने सर केला ‘शिवनेरी’…उमराणे येथील चिमुकल्याचा पराक्रम..

Next Post

तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात दहा जण ठार…

India Darpan

Next Post
fire11 e1705415050443

तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात दहा जण ठार…

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011