रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नर – घोटी महामार्गावर लग्नाचे व-हाड घेऊन जाणारा टेम्पो पलटी, बारा जण जखमी

by India Darpan
फेब्रुवारी 17, 2024 | 11:42 pm
in स्थानिक बातम्या
0
accident 11

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सिन्नर – सिन्नर घोटी महामार्गावर केशरबाग जवळ सिन्नर कडून शहापुरला लग्नाचे व-हाड घेऊन जात असताना टेम्पो पलटी झाल्याने टेम्पोतील १२ जण गंभीर जखमी झाले.

शनिवारी ४ वाजता महेंद्रा सुप्रो MH 04 KF 5034 हा टेम्पो लग्नाचे व-हाडी मंडळींना शहापुरला घेऊन जात असताना हा अपघात झाला. वाहन चालक साई शैलेश भनगर यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात भैरू तुकाराम शिंदे, साहिल विष्णु बिनके, रिध्दी दशरथ भनगर, साई शैलेश भनगर, सोमनाथ पुनाजी बीनर हे जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच पांढुर्ली स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अँम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर अपघातात जखमींना SMBT हॅास्पिटलमध्ये दाखल केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अरे व्वा…गोदा आरतीसाठी नाशिक प्रशासनाला राज्य शासनाकडून ११ कोटी ७७ लाख रुपये वितरित

Next Post

दीड वर्षाच्या रायबाने सर केला ‘शिवनेरी’…उमराणे येथील चिमुकल्याचा पराक्रम..

Next Post
Screenshot 20240218 114145 WhatsApp 2

दीड वर्षाच्या रायबाने सर केला 'शिवनेरी'…उमराणे येथील चिमुकल्याचा पराक्रम..

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011