गुरूवार, सप्टेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वृध्देच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेली

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 16, 2024 | 5:08 pm
in क्राईम डायरी
0
crime 118

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोड वरील ठक्कर डोम भागात रस्त्याने पायी जाणा-या वृध्देच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. या घटनेत ६० हजार रूपये किमतीची पोत भामट्यांनी लांबविली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निर्मला प्रकाश चोरडिया (७० रा.पटेल कॉलनी,दूध डेअरी समोर त्र्यंबकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. चोरडिया गुरूवारी (दि.१५) दुपारी जेवण आटोपून पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या.

ठक्कर डोम परिसरातून त्या रस्त्याने पायी जात असताना एबीबी सर्कल कडून मोपेड दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळयातील सुमारे ६० हजार रूपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची पोत ओरबाडून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मणिपूर पुन्हा पेटले, दोन ठार

Next Post

अवैध बनावट मद्य कारखान्या विरोधात धडक कारवाई; ४६ लाखापेक्षा अधिक रुपयाचा मु्द्देमाल जप्त

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled
संमिश्र वार्ता

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापरासंबंधी धोरणास मान्यता…

सप्टेंबर 4, 2025
प्रातिनिधिक संग्रहित फोटो
संमिश्र वार्ता

विशेष लेख…ग्रामीण शेत रस्त्यांना कायदेशीर ओळख देणारा सकारात्मक शासननिर्णय !

सप्टेंबर 4, 2025
farmer
महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच हा निधी जमा होणार…९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ

सप्टेंबर 4, 2025
Maharashtra Police e1705145635707
महत्त्वाच्या बातम्या

‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू…पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

सप्टेंबर 4, 2025
nirmal sitaraman
मुख्य बातमी

जीएसटीच्या स्लॅबमध्ये मोठा बदल…बघा, कोणत्या वस्तू होणार स्वस्त

सप्टेंबर 4, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
महत्त्वाच्या बातम्या

गेल्यावेळेस प्रश्न सोडवला होता ना, मग परत मराठा आंदोलन का? एकनाथ शिंदे यांना विचारा….राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

ऑगस्ट 30, 2025
Untitled 48
राज्य

महाराष्ट्राचा विविध कंपन्यांशी १७ सामंजस्य करार…३४ हजार कोटींचा गुंतवणूक, ३३ हजार रोजगार निर्मिती

ऑगस्ट 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
महत्त्वाच्या बातम्या

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 30, 2025
Next Post
IMG 20240216 WA0310 1 e1708083820317

अवैध बनावट मद्य कारखान्या विरोधात धडक कारवाई; ४६ लाखापेक्षा अधिक रुपयाचा मु्द्देमाल जप्त

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011